Use APKPure App
Get Shripant Maharaj Balekundri old version APK for Android
लाखों नवीनतम Android ऐप्स, गेम्स, संगीत, फ़िल्में, टीवी, पुस्तकें, पत्रिकाएं आदि का आनंद लें. आपके सभी डिवाइस पर, किसी भी समय, कहीं भी.
श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 'श्रीदत्तप्रेमलहरी' या भजन गाथेतील नित्य सांज - सकाळ म्हणावयाची निवडक पदे, आरत्या, धावे.
श्री दत्त संस्थानच्या सुरुवातीच्या काळापासूनच श्रीपंतबंधू प. पू. श्री. गोविंदरावजी दादा यांनी या गाथ्यातून काही पदे , आरत्या , धावे इत्यादी निवडून ती श्रीक्षेत्री , श्रीपंत वाड्यात व परिपाठस अनुसरून ठिकठिकाणी श्रीपंत भक्तांचे घरीही सांज - सकाळी म्हणण्याचा स्तुत्य प्रघात पाडला. याच नित्य परिपाठात असलेल्या पदांचा दिनक्रमानुसार समुच्चय म्हणजे ही "नित्य भजनमाला " होय. ही प्रणाली सर्व पंत भक्तांना उपयुक्त ठरल्याने तिचे अतीव स्वागत होणे व ती लोकप्रिय होणे साहजिकच म्हटले पाहिजे.
श्रीपंत वाड्मय प्रकाशन मंडळ,
श्रीक्षेत्र पंतबालेकुंद्री
द्वारा डाली गई
Kadirman
Android ज़रूरी है
Android 2.2+
श्रेणी
रिपोर्ट
Use APKPure App
Get Shripant Maharaj Balekundri old version APK for Android
Use APKPure App
Get Shripant Maharaj Balekundri old version APK for Android