May 18, 2023
जास्तीत जास्त ग्रंथ एक ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी बनविलेले अंग म्हणजे 'श्री' अँप। पुराने संस्करण डाउनलोड और इंस्टॉल करें Shri जो आपके डिवाइस मॉडल के अनुकूल है और अपनी पसंदीदा सुविधाओं का आनंद लें!
● सबस्क्राईब मार्गदर्शन स्क्रीन ●
✯ 'श्री' अँप सबस्क्राईब का केले ? यांचे स्पष्टीकरण.
✯ सबस्क्राईब अडचणीसाठी संपर्काची सोय.
✯ UPI किव्हा कार्ड पेमेंट होत नसल्यास Google Play मध्ये रिचार्ज करून अँप सबस्क्राईब कसा करायचा? यासाठी मार्गदर्शन विडियो.
'श्री' अँपला सबस्क्राईब करून आम्हाला अजून जास्तीत जास्त ग्रंथ तसेच स्तोत्र तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रोत्साहित कराल अशी आशा आम्ही बाळगतो.
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏