Use APKPure App
Get Mulyamapan nondi satavi old version APK for Android
पीडीएफ प्रारूप टाइप किए बिना बहुत सारे लॉग एंट्री मूल्यांकन और परिणाम बनाएं
आता नोंदवहीची गरजच काय.
आता आपण इयत्ता पहिली ते आठवीच्या *नोंदी व निकाल* करू शकता
कधीही कुठेही आणि तेही मोबाईलवर.
१.आपल्याला टायपिंगची कोणतीही गरज नाही. फक्त dropdown नोंदी निवडायच्या.
2.नोंदी व निकाल आपल्या शाळेच्या नावासह तयार करून PDF सेव करू शकता.
३.त्याची प्रिंट काढून फाईलला लावली कि झाली नोंदवही तयार.
४. नोंदी व निकाल Google Drive ला डायरेक्ट जतन करून कायमस्वरूपी आपल्याबरोबर ठेऊ शकता आणि कुठूनही Access करू शकता.
५.शाळेचे नाव एकदाच सेव करावे लागणार. त्यानंतर आपण कितीही विद्यार्थ्यांच्या नोंदी करू शकता अगदी कमी वेळेत.
६.इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून बनवलेल्या भरपूर नोंदी.
७.आपण नोंदी पाहून लिहूही शकता
Android ज़रूरी है
4.4 and up
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Nov 2, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Mulyamapan nondi satavi
1.1 by samarthsaarth
Nov 2, 2018