Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
Marathi Status आइकन

1.5 by App Store Factory


Aug 8, 2018

Marathi Status के बारे में

आपल मराठी स्टेटस खास मराठी माणसासाठी लयबारी, 1 च नंबर राव

मराठी स्टेटस हे अप्लिकेशन मजेशीर आणि अत्यंत सुलभ रित्या वापरण्याजोगे आहे. हे मराठी स्टेटस अप्लिकेशन आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक आनंद देणारे असे आहे. या अप्लिकेशन मध्ये विविध विभाग आहेत. ते म्हणजे, प्रेम, मैत्री, प्रेरणादायी, वृत्ती, जिवन, विरह, आई - बाबा, आठवण,धार्मिक, फिल्मी, कुटुंब, सण,मान्सून,विनोद ,मी मराठी,म्हणी,पुणेरी पाट्या,चारोळ्या ,टोमणे,रोमांनटिक,एका ओळीचे स्टेटस,दुःख,ब्रेकअप,वाढदिवस,वॅलेंटाईन,मुलींसाठी,मुलांसाठी,शिवाजी महाराज, आणि नवं वर्ष वाचण्यास मिळतील. या अप्लिकेशन मध्ये दुर्मिळ स्टेटस खजिना आहे. हे अप्लिकेशन तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत व इतरांसोबत स्टेटस share करू शकता. आवडते स्टेटस short list करू शकता. तसेच आपले आवडते स्टेटस आम्हाला मेल द्वारे पाठवू शकता. अप्लिकेशन तुम्हाला Offline वापरता येयील.

- प्रेम

- मैत्री

- प्रेरणादायी

- वृत्ती

- जिवन

- विरह

- आई - बाबा

- आठवण

- धार्मिक

- फिल्मी

- कुटुंब

- सण

- मान्सून

- विनोद

- मी मराठी

- म्हणी

- पुणेरी पाट्या

- चारोळ्या

- टोमणे

- रोमांनटिक

- एका ओळीचे स्टेटस

- दुःख

- ब्रेकअप

- वाढदिवस

- वॅलेंटाईन

- मुलींसाठी

- मुलांसाठी

- शिवाजी महाराज

- नवं वर्ष

- जीव रंगला

- झिंगाट

- टपोरी

- कविता

- देशभक्ती

- हे बघ मित्रा

- आजचा सुविचार

- ग्राफिटी

- आधुनिक म्हणी

- शायरी

- वायरल

- अखिल भारतीय

- भन्नाट

- इतर अँप

नवीनतम संस्करण 1.5 में नया क्या है

Last updated on Aug 8, 2018

- Add More data
- Updates UI Design

अनुवाद लोड हो रहा है...

अतिरिक्त ऐप जानकारी

नवीनतम संस्करण

निवेदन Marathi Status अपडेट 1.5

द्वारा डाली गई

Mojalefa Paul

Android ज़रूरी है

Android 4.1+

अधिक दिखाएं

Marathi Status स्क्रीनशॉट

टिप्पणी लोड हो रहा है...
भाषाओं
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलतापूर्वक सब्सक्राइब!
अब आप APKPure की सदस्यता ले रहे हैं।
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलता!
अब आप हमारे न्यूज़लेटर की सदस्यता ले चुके हैं।