Use APKPure App
Get Lions District 3234D2 old version APK for Android
लायंस जिला 3234D2 के लिए सामाजिक क्लब ऐप्लिकेशन का परिचय
या अँपमुळे लायन्स परिवारातील प्रत्येक सभासदाला एकमेकाशी लगेच संपर्क लागल्याने संवाद वाढला गेला आहे.व प्रत्येकजण यानिमित्ताने जोडला गेला आहे कारण यामधे *डिस्ट्रीक्ट डिरेक्टरी*
उपलब्ध आहे ज्यामधे सर्व सदस्यांची माहिती.. क्लबचे नाव / मोबाईल क्र./ मेल आयडी / बर्थडे, मँरेज अँनिव्हरसरी / रक्तगट मिळू शकतो.
*इव्हेंट नोटीफिकेशन*
प्रांतातील विविध क्लबने राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळाल्याने प्रत्येक क्लबच्या उपक्रमांमधे विविधता येवू लागली आहे..
*अनाउन्समेंट*
प्रांतातर्फे होणा-या सर्व प्रकारच्या उपक्रमांची पूर्वमाहिती उपलब्ध झाल्याने कम्युनिकेशन मधील गँप कमी होत आहे...
फोटो / अँवार्डस् रिवार्डस् / फिडबँक अशा अनेक गोष्टींची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे.
Last updated on May 17, 2018
New features added.
Bug fixed.
द्वारा डाली गई
Caua Amaral
Android ज़रूरी है
Android 4.1+
श्रेणी
रिपोर्ट
Lions District 3234D2
1.1.4 by JA SOLUTIONS
May 17, 2018