Use APKPure App
Get MPSC Examyug - Online Test old version APK for Android
एमपीएससी परीक्षा 2021 पीएसआई एसटीआई एएसओ, ऑनलाइन परीक्षा टेस्ट, वीडियो व्याख्यान और करंट अफेयर्स
हे App स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Examyug Digital Education च्या सहाय्याने सुरू केलेले आहे . या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. यातील काही साहित्य मोफत तर काही प्रीमियम आहेत.
App मध्ये सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. Video Lectures चा समावेश करण्यात येणार आहे.
मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी प्रश्नसंच , चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता , इतिहास -भारत आणि महाराष्ट्र , भूगोल -जग , भारत व महाराष्ट्र , भारतीय अर्थशास्त्र , सामान्य विज्ञान , राज्यशास्त्र व पंचायत राज, महत्वाचे कायदे (Law) या विषयांचे वर्गीकृत स्पष्टीकरणासह प्रश्नसंच , सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.
तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती ,पोलीस भरती , लिपिक टंकलेखक भरती , आरोग्यसेवक भरती , जिल्हा परिषद भरती , मेगाभरती प्रश्नपत्रिका , ग्रामसेवक भरती च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.
We know, "Practice makes a man perfect". So, here's your practice-mate, get daily new Articles (eBook), Questions, or Online Test papers, and practice on the fly for your dream exams. Some Content is Paid Like Online tests and Premium Courses.
Find Examvishwa helpful if you are preparing for any one of the following exams
1. Maharashtra State Services
2. Maharashtra Engineering Services
3. Maharashtra Agricultural Services
4. Maharashtra Forest Services
5. Assistant Public Prosecutor
6. Police Sub-Inspector Departmental Examination
7. Cooperative Court Judges
8. Industrial Safety and Health Assistant Director
9. Special District Social Welfare Officer
10. Ayurved Medical Officer
11. Police Sub-Inspector PSI
12. Sales Tax Inspector STI
13. Tax Inspector
14. ESI & Udyog Adhikari
15. Useful for Talathi Bharti and other recruitment exams like Gramsevak Bharti, ZP Bharti, and other government jobs.
Feature of ExamVishwa app:
* Marathi & English Grammar, GK & Maths, Current Affairs
1. Covered All Subjects
2. All Exam Solved Papers
3. Mock test/Online Test
4. Completely Online
5. All Subject Quiz
6. Current affairs
7. Regular Updates
8. Practice Question sets
9. Educational Content as per All Exam Guidelines
द्वारा डाली गई
Lucas Santos
Android ज़रूरी है
Android 5.0+
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Dec 16, 2021
* Improve User Interface
* Free Notes & Test
* Mock Test
* Live Lectures
MPSC Examyug - Online Test
129.0.11 by Hiteshkumar Patle
Dec 16, 2021