Use APKPure App
Get हेल्दी मराठी रेसिपी / Marathi Healthy Recipe old version APK for Android
हेल्दी खा फिट रहा.
मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.
मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. महाराष्ट्रात (Maharashtrian Recipes) सुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.
या अँप मध्ये २१ प्रकारच्या विविध रेसिपी दिलेल्या आहेत.
1. नाश्ता
2. पोळी भाकरी
3. उपवासाचे पदार्थ
4. डाळ आमटी
5. सलाड
6. पराठा
7. गोड पदार्थ
8. शरबत
9. आईस्क्रीम
10. चटणी
11. केक
12. मांसाहारी (नॉनव्हेज)
13. भात
14. लोणचे
15. भाज्या
16. सणासुदीचे पदार्थ
17. बेबी रेसिपीज
18. पंजाबी रेसिपीज
19. साऊथ इंडियन
20. उन्हाळी रेसिपीज
21. बिर्याणी, पुलाव
द्वारा डाली गई
Munye Munye
Android ज़रूरी है
Android 4.1+
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Nov 1, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
हेल्दी मराठी रेसिपी / Marathi Healthy Recipe
1.4 by Dawn Appz
Nov 1, 2017