Oct 16, 2019
मराठी भाषा वाचन लेखना विकाससाठी हे app महत्वाचे आहे. भाषा वाचन विकास का नवीनतम संस्करण 9.1 डाउनलोड करें ताकि आप नए फ़ीचर्स और अपडेट्स का तुरंत आनंद ले सकें!
. पाठ्य पुस्तकांवर आधारित 138 चित्रांच्या साहियायाने चित्र शब्द वाचन 138 प्रश्नांची चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक स्वरचिन्हंवर आधारित क ते ज्ञ ने सुरू होणारे हजारो
का ते ज्ञा चे असे कं खं चे शब्द अशा 12 टॅब असून हजारो शब्द ऑफ लाईन वाचायला मिळणार आहेत.
जोडाक्षरे युक्त शब्द वाचन सरावात 10-10 शब्दांचे शेकडो संचऑफ लाईन आहेत.
उतारा वाचन सदरात छोटे छोटे उतारे संकलित केले असून 50 ते 60 उतारे समावेश केली आहेत.