Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
पोलीस वेल्फेअर( POLICE  WELFARE ) आइकन

1.0.0 by Gadre Infotech Pvt Ltd


May 31, 2018

पोलीस वेल्फेअर( POLICE WELFARE ) के बारे में

rabavalelya कल्याण योजनाओं dalamarphata पुलिस के सदस्यों को जानकारी और लाभ प्रदान करते हैं।

राज्याच्या अनेक घटकांपैकी पोलीस हा एक अत्यंत महत्वाचा घटक असुन कायदयाची अंमलबजावणी करुन समाजात शांतता-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीसांकडुन केले जाते. नैसर्गिक आपत्ती असो वा मानवनिर्मित संकट असो, कोणत्याही प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालुन जनतेला मदत करण्याचे काम पोलीसच करतात.

पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस कल्याण निधीमार्फत अनेक कल्याणकारी योजना मांडुन अंमलात आणल्या आहेत. पोलीस आपले कर्तव्य् पार पाडण्यासाठी अहोरात्र काम करीत असताना एक कुटुंबप्रमुख या नात्याने पोलीस प्रशासनाचे वतीने पोलीस व पोलीस कुटुंबीयांसाठी विवीध कल्याणकारी उपक्रम राबविणे, त्यांची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. यातुनच पोलीसांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल आणि परिणामी त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होण्यास मदत होईल. पोलीसांसाठी सेवा, आरोग्य, शिक्षण, निवास, आर्थिक सक्षमता, व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक कार्यकौशल्य अशा विविध उपक्रमांद्वारे पोलीसांच्या कुटुंबियांचे रहाणीमान उंचावण्यासाठी त्यांचा संर्वागिण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती सर्व सदस्यांना असावी आणि त्यांचा लाभ त्यांनी घ्यावा या भावनेतुन हे ॲप तयार करण्यात आलेले आहे

नवीनतम संस्करण 1.0.0 में नया क्या है

Last updated on May 31, 2018

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

अनुवाद लोड हो रहा है...

अतिरिक्त ऐप जानकारी

नवीनतम संस्करण

निवेदन पोलीस वेल्फेअर( POLICE  WELFARE ) अपडेट 1.0.0

Android ज़रूरी है

4.0 and up

Available on

पोलीस वेल्फेअर( POLICE  WELFARE ) Google Play प्राप्त करें

अधिक दिखाएं

पोलीस वेल्फेअर( POLICE WELFARE ) स्क्रीनशॉट

टिप्पणी लोड हो रहा है...
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलतापूर्वक सब्सक्राइब!
अब आप APKPure की सदस्यता ले रहे हैं।
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलता!
अब आप हमारे न्यूज़लेटर की सदस्यता ले चुके हैं।